S M L

येत्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस युपीएसोबत

2 मार्च येत्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस, युपीएच्या बरोबर असणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या या पवित्रामुळे भाजपच्या एनडीए आघाडीला मोठा धक्का बसलाय. गेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली होती. सद्यातरी जागावाटपाबाबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, पण ती लवकरच केली जाईल असं परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जीनी सांगितलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतांची मजबूत पकड आहे. तसंच त्यांचं सिंगूरमधलं आंदोलनही यशस्वी झालं होतं त्याचा फायदा काँग्रेसच्या युपीए आघाडीला होऊ शकतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2009 05:30 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2009 05:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close