S M L

गप्पाटप्पा दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरबरोबर

चिन्मयला पाहताच आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं ते त्याचं धीरगंभीर व्यक्तिमत्त्व. पण प्रत्यक्षात चिन्मय मनमोकळ्या स्वाभावाचा आहे. याची प्रचिती आजच्या 'सलाम महाराष्ट्र'मध्ये आली. 'सलाम महाराष्ट्र'मध्ये तो भरभरून बोलला. शाळा -कॉलेजातलं शिक्षण, निर्मल पांडे यांच्या कार्यशाळेचा त्याच्यावर झालेला परिणाम, नंतर एनएसडीतलं शिक्षण त्यानंतर त्याच्यावर झालेले मालिका, नाटक या माध्यमांच्या लेखनाचे तसंच दिग्दर्शनाचे संस्कार यांविषयी तो भरभरून बोलला. ते पहा शेजारी -

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 18, 2008 03:46 PM IST

गप्पाटप्पा दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरबरोबर

चिन्मयला पाहताच आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं ते त्याचं धीरगंभीर व्यक्तिमत्त्व. पण प्रत्यक्षात चिन्मय मनमोकळ्या स्वाभावाचा आहे. याची प्रचिती आजच्या 'सलाम महाराष्ट्र'मध्ये आली. 'सलाम महाराष्ट्र'मध्ये तो भरभरून बोलला. शाळा -कॉलेजातलं शिक्षण, निर्मल पांडे यांच्या कार्यशाळेचा त्याच्यावर झालेला परिणाम, नंतर एनएसडीतलं शिक्षण त्यानंतर त्याच्यावर झालेले मालिका, नाटक या माध्यमांच्या लेखनाचे तसंच दिग्दर्शनाचे संस्कार यांविषयी तो भरभरून बोलला. ते पहा शेजारी -

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2008 03:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close