S M L

गॅस वाहून नेणारी पाईप लाईन जमिनीच्या वर आली

दाभोळ - दाभोळ वीज प्रकल्पाला लागणारा गॅस वाहून नेणारी पाईप लाईन दाभोळजवळच्या किना-याची धूप झाल्यामुळे जमिनीच्या वर आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून समुद्राच्या लाटांचा जोरदार तडाखा या पाईप लाईनला बसतआहे. त्यामुळे पाईपलाईन फ़ुटून दुर्घटना होईल या भितीनं इथले गावकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, या पाईपलाईनला कोणताच धोका नसल्याचं गेल कंपनीच्या वतीने सांगण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 19, 2008 02:29 PM IST

गॅस वाहून नेणारी पाईप लाईन जमिनीच्या वर आली

दाभोळ - दाभोळ वीज प्रकल्पाला लागणारा गॅस वाहून नेणारी पाईप लाईन दाभोळजवळच्या किना-याची धूप झाल्यामुळे जमिनीच्या वर आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून समुद्राच्या लाटांचा जोरदार तडाखा या पाईप लाईनला बसतआहे. त्यामुळे पाईपलाईन फ़ुटून दुर्घटना होईल या भितीनं इथले गावकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, या पाईपलाईनला कोणताच धोका नसल्याचं गेल कंपनीच्या वतीने सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2008 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close