S M L

दिवाळीच्या आठवणीत रमली वर्षा उसगांवकर

दिवाळीनिमित्त 'सलाम महाराष्ट्र'मध्ये अभिनेत्री वर्षा उसगांवकरशी गप्पा झाल्या. दिवाळी स्पेशल सलाम महाराष्ट्रमध्ये वर्षानं आपल्या लहानपणीच्या , गोव्यातल्या दिवाळीच्या आठवपणी सांगितल्या. नंतर तिनं कोंकणी भाषेत गाणीही गायली. प्रदुषणरहित दिवाळी साजरी करण्याचं आवाहन यावेळी वर्षा उसगांवकर यांनी प्रेक्षकांना केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 27, 2008 11:44 AM IST

दिवाळीच्या आठवणीत रमली वर्षा उसगांवकर

दिवाळीनिमित्त 'सलाम महाराष्ट्र'मध्ये अभिनेत्री वर्षा उसगांवकरशी गप्पा झाल्या. दिवाळी स्पेशल सलाम महाराष्ट्रमध्ये वर्षानं आपल्या लहानपणीच्या , गोव्यातल्या दिवाळीच्या आठवपणी सांगितल्या. नंतर तिनं कोंकणी भाषेत गाणीही गायली. प्रदुषणरहित दिवाळी साजरी करण्याचं आवाहन यावेळी वर्षा उसगांवकर यांनी प्रेक्षकांना केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 27, 2008 11:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close