S M L

चारशे प्रयोगांची भरारी 'जागो मोहन प्यारे'ची

'जागो मोहन प्यारे'या नाटकाचे 400 प्रयोग झाले आहे. त्या 400 प्रयोगांच्या निमित्ताने 'जागो...'चा मुख्य कलाकार सिद्धार्थ जाधवने नाटकाचा-लेखक दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव, निर्माता राहुल भंडारे आणि त्या नाटकातला कलाकार किशोर चौघुले याची मुलाखत घेतली. या मुलाखतीत 'जागो मोहन प्यारे' या नाटकाची निर्मिती आणि त्याचा 400 प्रयोगाचा टप्पा यावर प्रकाश टाकण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2008 01:56 PM IST

चारशे प्रयोगांची भरारी 'जागो मोहन प्यारे'ची

'जागो मोहन प्यारे'या नाटकाचे 400 प्रयोग झाले आहे. त्या 400 प्रयोगांच्या निमित्ताने 'जागो...'चा मुख्य कलाकार सिद्धार्थ जाधवने नाटकाचा-लेखक दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव, निर्माता राहुल भंडारे आणि त्या नाटकातला कलाकार किशोर चौघुले याची मुलाखत घेतली. या मुलाखतीत 'जागो मोहन प्यारे' या नाटकाची निर्मिती आणि त्याचा 400 प्रयोगाचा टप्पा यावर प्रकाश टाकण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2008 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close