S M L

पडद्यामागचा कलाकार - विकास कदम

2004 पासून विकास कदम म्हणजे सगळ्यांचा लाडका ' शि-या ' एकदम गायब झाला तो कुठे गेला हे समजलंच नाही. कारण तो अभिनयाकडून एकम लेखन आणि दिग्दर्शनाकडे वळला. या 4 वर्षांच्या गॅपमध्ये विकास कदमवर ' गोलमाल', ' गोलमाल रिर्टन ', ' यु मी और हम ' आणि ' सण्डे ' या चार सिनेमात तोत-याची भूमिका साकारणा-यांना, वेगवेगळे आवाज काढून बोलण्याचा अभिनय करणा-यांना शिकवण्याचं जबाबदारी येऊन पडली. त्याने ती प्रामाणिकपणे पार पाडली. विकासच्या मेहनतीमुळे तुषार कपूर, आयेशा टाकीया या कलावंताच्या कामाची चर्चा झाली. तर अस पडद्यामागे राहून आगळं वेगळं काम करणा-या विकासची मारलेल्या गप्पा व्हिडिओवर पहा.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2008 03:33 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2008 03:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close