S M L

टार्गेट मुंबई - भाग 1

बुधवारी रात्री अतिरेक्यांनी मुंबईवर केलेल्या रक्तपाती हल्ल्यात आतापर्यंत 156 जणांना प्राण गमवावे लागले आहेत, तर 370 जण जखमी झाले आहेत. यात पोलिस दलातील 14 जण शहीद झाले असून , त्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे, एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख विजय साळसकर , अतिरिक्त आयुक्त आणि धाडसी अधिकारी अशोक कामटे तसच पीआय शशांक शिंदे यांचा समावेश आहे. याशिवाय ताजमध्ये झालेल्या कारवाईत मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना वीरमरण आलं आहे.जिवाची जोखीम उचलत आमच्या जिगरबाज रिपोर्टर्सनी यातल्या प्रत्येक घटनेच्या क्षणा क्षणाचा वृत्तांत तुमच्यापर्यंत पोहचवला. हे सगळं कव्हरेज तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर पाहू शकता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2008 09:44 AM IST

टार्गेट मुंबई - भाग 1

बुधवारी रात्री अतिरेक्यांनी मुंबईवर केलेल्या रक्तपाती हल्ल्यात आतापर्यंत 156 जणांना प्राण गमवावे लागले आहेत, तर 370 जण जखमी झाले आहेत. यात पोलिस दलातील 14 जण शहीद झाले असून , त्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे, एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख विजय साळसकर , अतिरिक्त आयुक्त आणि धाडसी अधिकारी अशोक कामटे तसच पीआय शशांक शिंदे यांचा समावेश आहे. याशिवाय ताजमध्ये झालेल्या कारवाईत मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना वीरमरण आलं आहे.जिवाची जोखीम उचलत आमच्या जिगरबाज रिपोर्टर्सनी यातल्या प्रत्येक घटनेच्या क्षणा क्षणाचा वृत्तांत तुमच्यापर्यंत पोहचवला.

हे सगळं कव्हरेज तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर पाहू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2008 09:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close