S M L

पोलीस दलातलं करिअर (भाग - 3)

पोलीस कॉन्स्टेबलच्या भरतीविषयी जाणून घेतलं. आम्हाला पीएसआय, डिवायएसपीच्या भरतीविषयी काही सांगू शकाल का ?तुकाराम जाधव : पीएसआय, एसटीआय असिस्टंट या पदासाठी वेगळी परीक्षा एमपीएससीद्वारे घेतली जाते. दुसरी परीक्षा आहे, त्या परीक्षेच्याद्वारे डिवायएसपीसारखी पदं भरली जातात. ही परीक्षा एमपीएससीची जनरल सेवा म्हणून ओळखली जाते. या दोन्ही परीक्षा असतात त्या पूर्व, मुख्य आणि उपान्त्य अशा तीन टप्प्यांत होतात. पीएसआयच्या पूर्व परीक्षेसाठी 300 गुण ठेवलेले आहेत. मुख्यपरीक्षेसाठी प्रत्येकी 200 गुणाचे दोन पेपर असतात. शारीरिक क्षमतेसाठी 200 गुण राखून ठेवलेले असतात. पीएसआयच्या पदांसाठीची निवड प्रक्रिया झालेली नाही आहे. ती निवड दरवर्षी होते का ? त्या पदांसाठीही काही परीक्षा घेण्यात येतात ?हेमंत नागराळे : पीएसआय सिलेक्शनचे दोन प्रकार आहेत. एक डायरेक्ट पीएसआय सिलेक्शन जे डायरेक्ट एमपीएससी मार्फत होतं. 1996 आणि त्याच्यानंतर 2002मध्ये पीएसआयच्या रिक्रुटमेण्टमण्ध्ये काही घोटाळा झाला होता. त्यामुळे पुन्हा पीएसआय भरतीच्या रिक्रुटमेण्टमध्ये काही सुधारणा करण्यासाठी काही बदल करण्यात येत आहेत. परिणामी पीएसआयच्या रिक्रुटमेण्ट झालेल्या नाहीयेत. पण आताची सगळी परिस्थिती पाहता पीएसआयची भरती होईल, असा माझा कयास आहे. जे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पोलीस खात्यात काम करत असतात, त्यांच्यासाठी पोलीस खातं डिपार्टमेण्टल पीएसआयची परीक्षा घेतं. पोलीस कॉन्स्टेबल सर्व्हिसचा काही विशेष कालावधी झाल्यावर डिपार्टमेण्टल पीएसआयच्या परीक्षेला बसता येतं. या परीक्षांमधून पुढे एसपी, डीवायएसपी रॅन्कपर्यंत प्रमोशनही मिळतं. ज्या गोष्टीसाठी या पोलिसदलात यावं अशी सर्वात मनाची बाब कोणती आहे ?हेमंत नागराळे : पोलिसदलात येण्याची सर्वात रिवॉर्डिंग गोष्ट आहे आपलं स्वत:चं मानसिक समाधान. पोलीस खात्यात नोकरी केल्यावर लोकांच्या समस्या दूर करता येतात, लोकांना मदत करता येते. या गोष्टी जेव्हा पोलिसअधिकारी स्वच्छ मनाने कोणतीही अपेक्षा न बाळगता करतो. तीच त्याच्यासाठी असणारी सर्वात मोठी मानाची बाब आहे, असं मला वाटतं. खल निग्रणाय सद रक्षणाय या आमच्या ब्रीदाला साजेशी अशी ती मानाची गोष्ट आहे. पोलीस दलातल्या पायर्‍या पोलीस महासंचालक.अतिरिक्त पोलीस महासंचालक.विशेष पोलीस महानिरीक्षक.पोलीस महानिरीक्षक.पोलीस उपनिरीक्षक.पोलीस अधिक्षक .साहाय्यक पोलीस अधिक्षक .पोलीस उपअधिक्षक.वरिष्ठ पोलीस निरीक्षक.साहाय्यक पोलीस निरीक्षक.पोलीस उपनिरीक्षक.साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.पोलीस हवालदार.पोलीस नाईक.पोलीस शिपाई.पोलीस भरतीच्या परीक्षा पोलीस भरती (शिपाई)PSI (MPSC)IPS (UPSC)PET फिजिकल एफिशिअन्सी टेस्ट उंची- मुलं 165 सेंमी, मुली 157 सेंमीवजन- मुलं 50 किलोग्रॅ, मुली 46 किलोग्रॅम100 मीटर दौड - मुलांसाठी 16 सेकंद आणि मुलींसाठी 18 सेकंद800 मीटर दौड - मुलं 3 मिनिटं आणि मुली 4 मिनिटंलांब उडी - मुलं : 3.5 मीटर (3प्रयत्न) , मुली3 मीटर (3 प्रयत्न)उंच उडी- मुलं : 1.05 मीटर (3प्रयत्न), मुली 0.9 मीटर (3प्रयत्न)गोळा फेक - मुलं 4.5 मीटर ( 7.6 किलोग्रॅम)आयपीएसच्या परीक्षेसाठी महत्त्वाचं : अर्ज - मुख्य पोस्ट ऑफिस जाहिरात - डिसेंबर महिन्यातअर्ज - डिसेंबरपूर्व परीक्षा - मे (तिसरा रविवार)मुख्य परीक्षा - ऑक्टोबर (तिसरा आठवडा)मुलाखत - दिल्लीत मुलाखत होते.वयोमर्यादा - 21 वर्षं. इतर मागासवर्गीय व अनुसूचित जाती-जमाती 33 व 35 वर्षंपात्रता- पदवी.कितीवेळा देता येते- चार वेळा (ओपन कास्ट), सात वेळा (इतर मागासवर्गीय), अनुसूचित जाती 35 वर्षापर्यंत कितीही वेळा.या परीक्षा मराठी माध्यमातूनही देता येतात. NCERTच्या पुस्तकांचा अभ्यासासाठी वापर करावा. रोजची वर्तमानपत्रं चाळावीत.सिव्हिल सर्व्हिसेस, क्रॉनिकल कॉम्पिटिशन, विझार्ड योजना ही मासिकं पहावीत. इंडिया टुडे, फ्रंटलाईन या पाक्षिकांचाही वापर करावा.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2008 01:44 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2008 01:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close