S M L

'गब्बू' मुलांसाठी फॅशन टिप्स

आजच्या काळात लोकांची जीवनशैलीच बदलत चाललीय. कामाच्या अनियमित वेळा, जेवण्याच्या सतत बदलत्या वेळा आणि त्यात फास्ट फूडचा मारा. त्यामुळे 'गब्बू' मुलांचं प्रमाण वाढत चाललंय. पण मित्रांनो जिथे अडचणी असतात तिथे त्यावर उपायही. आणि असे उपाय सुचवणं, ही तर यूथ ट्युबची स्पेशलिटी. अरे लगेच घाबरून जाऊ नका किंवा वाचणं बंदही करू नका. आम्ही काय तुम्हाला डाएटिंग आणि जिमसारखे ट्रेडिशनल उपाय सांगत नाहीये. तर आपल्या शरीराला जास्त कष्ट न देता केवळ कपड्यामध्ये बदल करून तुम्ही आपला सगळा लुक एकदम चेंज करू शकता. गब्बू मुलांसाठी फॅशन टीप्स यूथ ट्युबच्या या भागात दिल्यात आमची रपोर्टर मिथिलानं. म्हणजे काय खाओ, पिओ ऑर स्मार्ट भी दिखो! 'गब्बू' मुलांनाही स्मार्ट कसं बनवायचं याच्या 'कूल टिप्स' तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करून पाहू शकता. इकॉनॉमिक्स म्हटलं की काहितरी 'बोरिंग', 'किचकट' वाटतं. पण इकॉनॉमिक्ससारखा अवघड विषय रुईयामधल्या 'एलिक्झर' फेस्टिवलनं अगदी सोपा करून दाखवलाय. आमच्या यूथ ट्युब रिपोर्टर्सनं हा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहचवला. "इकॉनॉमिक्स म्हणजे कंटाळवाणा विषय नाहीये, तर त्यातही बरीच मजा आहे, हे सिद्ध करण्यासाठी आम्ही हा फेस्टिवल ऑर्गनाईझ केला" असं इथल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं. एखादी छोटीशी इव्हेंट ऑर्गनाईझ करतानाही इकॉनॉमिक्सचा खूप उपयोग होतो, असंही या मुलांनी सांगितलं. हा विषय जितका चांगला, तितक्याच त्यातल्या इव्हेंट्सही. अ‍ॅड मेकिंगसारख्या इव्हेंट्समध्ये इकॉनॉमिक्समध्ये फारसा रस नसलेली मुलंही सहभागी होतात.एलिक्झरचा हा अनुभव तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करून पाहू शकता

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2008 03:04 PM IST

आजच्या काळात लोकांची जीवनशैलीच बदलत चाललीय. कामाच्या अनियमित वेळा, जेवण्याच्या सतत बदलत्या वेळा आणि त्यात फास्ट फूडचा मारा. त्यामुळे 'गब्बू' मुलांचं प्रमाण वाढत चाललंय. पण मित्रांनो जिथे अडचणी असतात तिथे त्यावर उपायही. आणि असे उपाय सुचवणं, ही तर यूथ ट्युबची स्पेशलिटी. अरे लगेच घाबरून जाऊ नका किंवा वाचणं बंदही करू नका. आम्ही काय तुम्हाला डाएटिंग आणि जिमसारखे ट्रेडिशनल उपाय सांगत नाहीये. तर आपल्या शरीराला जास्त कष्ट न देता केवळ कपड्यामध्ये बदल करून तुम्ही आपला सगळा लुक एकदम चेंज करू शकता. गब्बू मुलांसाठी फॅशन टीप्स यूथ ट्युबच्या या भागात दिल्यात आमची रपोर्टर मिथिलानं. म्हणजे काय खाओ, पिओ ऑर स्मार्ट भी दिखो! 'गब्बू' मुलांनाही स्मार्ट कसं बनवायचं याच्या 'कूल टिप्स' तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करून पाहू शकता. इकॉनॉमिक्स म्हटलं की काहितरी 'बोरिंग', 'किचकट' वाटतं. पण इकॉनॉमिक्ससारखा अवघड विषय रुईयामधल्या 'एलिक्झर' फेस्टिवलनं अगदी सोपा करून दाखवलाय. आमच्या यूथ ट्युब रिपोर्टर्सनं हा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहचवला. "इकॉनॉमिक्स म्हणजे कंटाळवाणा विषय नाहीये, तर त्यातही बरीच मजा आहे, हे सिद्ध करण्यासाठी आम्ही हा फेस्टिवल ऑर्गनाईझ केला" असं इथल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं. एखादी छोटीशी इव्हेंट ऑर्गनाईझ करतानाही इकॉनॉमिक्सचा खूप उपयोग होतो, असंही या मुलांनी सांगितलं. हा विषय जितका चांगला, तितक्याच त्यातल्या इव्हेंट्सही. अ‍ॅड मेकिंगसारख्या इव्हेंट्समध्ये इकॉनॉमिक्समध्ये फारसा रस नसलेली मुलंही सहभागी होतात.

एलिक्झरचा हा अनुभव तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करून पाहू शकता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2008 03:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close