S M L

कॅम्पफायर... (भाग : 5)

कॅम्पफायरची रात्र म्हणजे 31 डिसेंबरची जरा वेगळीच होती. ती मागे वळून पाहण्याची रात्र होती. वर्षभरात जेजे काही घडलंय त्याबद्दल दु:ख तर होतंच... त्या दु:खाबरोबर मनात रागही होता... पण तरीही ही रात्र दु:खाबरोबर उद्याच्या आशा जागवण्याची रात्र होती. ' आयबीएन - लोकमत 'नं कॅम्पफायरची रात्र जागवली सुरांसोबत... या सुरांमध्ये गिटारिस्ट आशुतोष, खणखणीत आवाजाचा कबीर कलामंच, तबलावादक आदित्य कल्याणपूर , बाजरीवादक रुपक कुलकर्णी, अमूल्य, इजरायलचा जिराफ बॅन्ड आणि आपल्या मास्टर स्ट्रोकमधून ती सूरमईशाम कॅन्व्हासवर साकरली ती चित्रकार निलेश जाधवनं. अशा कॅम्पफायरची झलक पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2009 03:52 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2009 03:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close