S M L

करिअर पर्यावरणातलं... (भाग : 3)

' करिअर पर्यावरणात ' लं चा तिसरा भाग. पर्यावरणात करिअर करायचं असेल तर सायन्सचा (विज्ञान) अभ्यास करणं गरजेचं आहे का ?प्रा. संजय जोशी : अजिबात नाही. पूनम सिंघवी सारख्या सी.ए. ठाण्यात हरियालीचं काम व्यापक प्रमाणावर करत आहेत. सायन्स बॅगराऊण्ड असली तर अ‍ॅडेड अ‍ॅडव्हान्टेज असतो. म्हणजे पर्यावरणातल्या काही संज्ञा असतात ते समजायला सोपं जातं. 10 वी किंवा 12 नंतर करिअर म्हणून इको टुरिझम हे क्षेत्र कसं आहे ?पार्थ बापट : पर्यावरणशास्त्रात वाईट असं काहीचं नाहीये. इको टुरिझमसाठी सर्वात पहिलं त्या परिसराची माहिती असणं गरजेचं आहे. पर्यावरण क्षेत्रात पैसा मिळेल या इर्षेनं न येता पर्यावरणावर निष्ठा म्हणून पर्यावरण शास्त्रात करिअर करण्यासाठी या. कारण याही क्षेत्रात भ्रष्टाचार आहे. तो आपल्याला दूर करता येईल. पर्यावरणशास्त्रात पैसा हे बायप्रॉडक्ट आहे. पर्यावरण शास्त्रातले ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस-पुणे विद्यापीठ एन्वायरन्मेंटल सायन्ससाईट-www.unipune.ernet.inफोन-020-25691195एसएनडीटी विद्यापीठ, मुंबईएन्वायरन्मेंटल अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट (पोस्ट ग्रॅज्यएशन)पात्रता-पदवीकालावधी-1 वर्ष फक्त मुलींसाठीwww.sndt.ac.inमुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई फोर्ट कॅम्पस-2265 2819 / 2265 2825 कलिना कॅम्पस-2652 6091 / 2652 6388साईट-www.mu.ac.in सेंट झेविअर्स कॉलेज, मुंबईफोन-022-22620662साईट-www.xaviers.eduइंडियन इन्स्टिट्युट ऑफ एन्वायरन्मेंट मॅनेजमेंट (एसआयईएस)जगद्गुरू आद्य शंकरा मार्ग नेरळ नवी मुंबई फोन-022-27708376साईट-www.siescoms.eduसेंटरइंडिय् ऑफ एन्वायरन्मेंट स्टडिज आयआयटी पवई मुंबईफोन-022-25723480 साईट-www.iitb.ac.inमराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद साईट-www.bamu.netनॅशनल एन्वायरन्मेंट इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट नेहरू मार्ग नागपूर फोन-0712-2249885 साईट-www.neeri.res.in शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर फोन-0231-2690571साईट-www.unishivaji.ac.inजामियाय् मिलिया जामिया नगर नवी दिल्लीसाईट-www.jmi.nic.inदिल्ली विद्यापीठनवी दिल्लीफोन-011-26717676साईट-www.jnu.ac.inशॉर्टय् टर्म कोर्सेस -सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्वायरन्मेंटतुघलकाबाद इन्स्टिट्युशनल एरियानवी दिल्लीफोन-011-691110साईट-www.cseindia.org वाईल्ड लाईफ इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचंद्रबानी, डेहराडूनफोन-0135-640111साईट-www.wii.gov.inसेंटर फॉर एन्वायरन्मेंट अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट यशदाबाणेर रोड पुणे फोन-020-साईट-www.yashada.org

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2009 04:45 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2009 04:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close