S M L

मुंबईत भरला प्रति कोल्हापूर महोत्सव

मुंबईत प्रति कोल्हापूर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. दादरमध्ये शिवाजी पार्कवर हा महोत्सव पार पडला. कोल्हापूरचं संपूर्ण विश्व या महोत्सवात उभं करण्यात आलं. कोल्हापूरचं वैशिष्ट्य असणारी कुस्ती, कोल्हापुरी अस्सललावणी, भल्याभल्यांच्या डोक्यातले डाएटचे विचार मोडीत काढणार्‍या कोल्हापूरी चवीचे पदार्थ यांची या महोत्सवात रेलचेल होती. या महोत्सावाची झलक पहाण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2009 01:50 PM IST

मुंबईत भरला प्रति कोल्हापूर महोत्सव

मुंबईत प्रति कोल्हापूर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. दादरमध्ये शिवाजी पार्कवर हा महोत्सव पार पडला. कोल्हापूरचं संपूर्ण विश्व या महोत्सवात उभं करण्यात आलं. कोल्हापूरचं वैशिष्ट्य असणारी कुस्ती, कोल्हापुरी अस्सललावणी, भल्याभल्यांच्या डोक्यातले डाएटचे विचार मोडीत काढणार्‍या कोल्हापूरी चवीचे पदार्थ यांची या महोत्सवात रेलचेल होती.

या महोत्सावाची झलक पहाण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2009 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close