S M L

करिअर लेखनातलं (भाग - 3)

टेक ऑफचा विषय होता करिअर लेखनातलं . लेखनातलं करिअरचा तिसरा भाग कॉपी रायटिंगमध्ये शुद्ध लेखनाला किती महत्त्व असतं ? अभय दखणे - जर तुम्ही व्हिज्युअल मीडियात काम करत असाल तर कॉपी रायटिंगमध्ये शुद्ध लेखनाला महत्त्व नाहीये. आणि जर तुम्ही प्रिंट मीडियामध्ये काम करत असाल तर शुद्ध लेखनाला महत्त्व दिलं पाहिजे. शिवाय हस्ताक्षरही नीट वळणदार असलं पाहिजे. शुद्धलेखन आणि वळणदार हस्ताक्षरातून माणसाचा प्रामाणिकपणा कळून येतो. आणि व्हिज्युअल मीडियात शुद्ध लेखन लागत नाही म्हणून शुद्ध लेखन चांगलं नसलं पाहिजे असं काही नाहीये. शुद्ध लेखनातून माणसाचा प्रामाणिकपणा कळून येतो...देवेन संसारे - हो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे आणि ती म्हणजे चित्रात झालेली चूक ही कळून येत नाही. पण लिखाणात झालेली चूक कळून येते. कारण कोणता शब्द हा दीर्घ असतो, -हस्व असतो हे सगळ्यांना ठाऊक असतं. त्यामुळे शक्यतो कोणी शुद्ध लेखनातल्या चुका करू नये. अनेक मराठी मुलं कॉपी रायटिंगच्या क्षेत्रात जातात. आणि जेव्हा ही मुलं लेखनाच्या प्रांतात जातात तेव्हा ते कॉपी रायटर म्हणून जातात. जाहिरातींचा एक भाषांतरकार म्हणून जाणं आणि कॉपी रायटर म्हणून जात भेद तो काय आहे ? देवेन संसारे - जाहिरात क्षेत्रातले बहुतेक कॉपी रायटर हे इंग्रजीभाषेतून लिहिणारे आहेत. काही हिंदी भाषेतूनही लिहितात. जर एखादा मराठीतून लिहिणारा असेल तर तो ट्रान्सलेटर म्हणून जातो. माझ्या ऑफिसमधलाच मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. साधारण 1994 मध्ये मी ज्युनिअर कॉपीरायटर म्हणून लागलो होतो. मला जाहिरात क्षेत्रात येऊन दोन वर्षं पण झाली नव्हती. माझ्या मित्राचा मित्र माझ्याकडे आला. तो मला म्हणाला की मला ब्रोशर लिहायचं आहे. मी त्याला मी 5 हजार रुपये चार्ज सांगितला. मी त्यांना त्यापद्धतीनं मी त्यांना करून दिलं. मग ते म्हणाले की मला मराठीत भाषांतर करून हवंय. मी ते माझ्या सिनिअर कॉपी रायटर्सना सांगितलं. त्यांनी त्याचे 250 रुपये घेतले. म्हणजे कॉपी रायटिंगच्या क्षेत्रात प्रादेशिक भाषेत थोडसे कमी पैसे मिळतात. ' र ' ला ' ट ' जोडून कधीच प्रादेशिक भाषातलं भाषांतर करू नये. कॉपी रायटिंग आणि क्रियेटिव्ह रायटिंगचं प्रशिक्षण देणा-या संस्था - सेंट झेव्हिअर कॉलेज, मुंबईफोन : 022-22621366वेबसाईट : xaviercomm.orgनासीर मुन्शी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजवेबसाईट : www.nmims.eduडिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन जर्नालिझमगोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिकफोन : 9120-25654069/25673188वेबसाईट : www.123careers.net सिम्बॉयसेस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटवेबसाईट : www.sibm.eduफोन : 020-39116000/39116007/39116007डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीडिपार्टमेंट ऑफ जर्नालिझमऔरंगाबादफोन : 0240-2400333 वेबसाईट:www.bamu.netनॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीडिपार्टमेंट ऑफ जर्नलिझमउमवी नगर, जळगावफोन: 257-2258428 / 2258438 वेबसाईट:www.nmu.ac.in शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूरडिपार्टमेन्ट ऑफ जर्नालिझमफोन: 0231- 2609000वेबसाईट:www.unishivaji.ac.in राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी, नागपूर फोन : 0712-2522456, वेबसाईट : www.nagpuruniversity.org महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय, वर्धाफोन : 07152-230901, 230904, 230905, 230907वेबसाईट : www.hindivishwa.org

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2009 02:01 PM IST

करिअर लेखनातलं  (भाग - 3)

टेक ऑफचा विषय होता करिअर लेखनातलं .

लेखनातलं करिअरचा तिसरा भाग कॉपी रायटिंगमध्ये शुद्ध लेखनाला किती महत्त्व असतं ? अभय दखणे - जर तुम्ही व्हिज्युअल मीडियात काम करत असाल तर कॉपी रायटिंगमध्ये शुद्ध लेखनाला महत्त्व नाहीये. आणि जर तुम्ही प्रिंट मीडियामध्ये काम करत असाल तर शुद्ध लेखनाला महत्त्व दिलं पाहिजे. शिवाय हस्ताक्षरही नीट वळणदार असलं पाहिजे. शुद्धलेखन आणि वळणदार हस्ताक्षरातून माणसाचा प्रामाणिकपणा कळून येतो. आणि व्हिज्युअल मीडियात शुद्ध लेखन लागत नाही म्हणून शुद्ध लेखन चांगलं नसलं पाहिजे असं काही नाहीये. शुद्ध लेखनातून माणसाचा प्रामाणिकपणा कळून येतो...देवेन संसारे - हो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे आणि ती म्हणजे चित्रात झालेली चूक ही कळून येत नाही. पण लिखाणात झालेली चूक कळून येते. कारण कोणता शब्द हा दीर्घ असतो, -हस्व असतो हे सगळ्यांना ठाऊक असतं. त्यामुळे शक्यतो कोणी शुद्ध लेखनातल्या चुका करू नये. अनेक मराठी मुलं कॉपी रायटिंगच्या क्षेत्रात जातात. आणि जेव्हा ही मुलं लेखनाच्या प्रांतात जातात तेव्हा ते कॉपी रायटर म्हणून जातात. जाहिरातींचा एक भाषांतरकार म्हणून जाणं आणि कॉपी रायटर म्हणून जात भेद तो काय आहे ? देवेन संसारे - जाहिरात क्षेत्रातले बहुतेक कॉपी रायटर हे इंग्रजीभाषेतून लिहिणारे आहेत. काही हिंदी भाषेतूनही लिहितात. जर एखादा मराठीतून लिहिणारा असेल तर तो ट्रान्सलेटर म्हणून जातो. माझ्या ऑफिसमधलाच मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. साधारण 1994 मध्ये मी ज्युनिअर कॉपीरायटर म्हणून लागलो होतो. मला जाहिरात क्षेत्रात येऊन दोन वर्षं पण झाली नव्हती. माझ्या मित्राचा मित्र माझ्याकडे आला. तो मला म्हणाला की मला ब्रोशर लिहायचं आहे. मी त्याला मी 5 हजार रुपये चार्ज सांगितला. मी त्यांना त्यापद्धतीनं मी त्यांना करून दिलं. मग ते म्हणाले की मला मराठीत भाषांतर करून हवंय. मी ते माझ्या सिनिअर कॉपी रायटर्सना सांगितलं. त्यांनी त्याचे 250 रुपये घेतले. म्हणजे कॉपी रायटिंगच्या क्षेत्रात प्रादेशिक भाषेत थोडसे कमी पैसे मिळतात. ' र ' ला ' ट ' जोडून कधीच प्रादेशिक भाषातलं भाषांतर करू नये. कॉपी रायटिंग आणि क्रियेटिव्ह रायटिंगचं प्रशिक्षण देणा-या संस्था - सेंट झेव्हिअर कॉलेज, मुंबईफोन : 022-22621366वेबसाईट : xaviercomm.orgनासीर मुन्शी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजवेबसाईट : www.nmims.eduडिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन जर्नालिझमगोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिकफोन : 9120-25654069/25673188वेबसाईट : www.123careers.net सिम्बॉयसेस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटवेबसाईट : www.sibm.eduफोन : 020-39116000/39116007/39116007

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी

डिपार्टमेंट ऑफ जर्नालिझमऔरंगाबादफोन : 0240-2400333 वेबसाईट:www.bamu.net

नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीडिपार्टमेंट ऑफ जर्नलिझमउमवी नगर, जळगावफोन: 257-2258428 / 2258438 वेबसाईट:www.nmu.ac.in

शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूरडिपार्टमेन्ट ऑफ जर्नालिझमफोन: 0231- 2609000वेबसाईट:www.unishivaji.ac.in राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी, नागपूर फोन : 0712-2522456, वेबसाईट : www.nagpuruniversity.org महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय, वर्धाफोन : 07152-230901, 230904, 230905, 230907वेबसाईट : www.hindivishwa.org

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2009 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close