S M L

कर वाचवणारी गुंतवणूक (भाग-1)

कर वाचवणारी गुंतवणूक (भाग-1)यावेळच्या श्रीमंत व्हा!चा विषय होता कर वाचवणारी गुंतवणूक. 31 मार्च जवळ आला की आपण कर वाचण्याइतकी गुंतवणूक केली नाही हे लक्षात येतं आणि धावपळ सुरू होते.अशी शेवटच्या क्षणाची गुंतवणूक करताना काय काळजी घ्यायची याची माहिती दिली चार्टर्ड अकाऊंटंट विकास मायदेव यांनी. लक्षात ठेवायच्या या काही गोष्टीगुंतवणुकीमध्ये टॅक्स बेनिफिटपेक्षाही सुरक्षितता आणि परतावे महत्त्वाचे आहेतयोग्य गुंतवणूक केली तर संपूर्ण टॅक्स बेनेफिटचा फायदा घेता येईलगुंतवणूक करताना फक्त 1 लाखांची मर्यादा पूर्ण करायची म्हणून गुंतवणूक करू नका.गरज लक्षात घेऊन विचारपूर्वक गुंतवणूक करा.एखादी गुंतवणूक करताना तुमची उद्दिष्टं पूर्ण होत आहेत का ते तपासून घ्याटॅक्स सवलतींचा विचार करतानाच त्या गुंतवणुकीतून मिळणा-या रिटर्न्सचाही विचार कराकरपात्र उत्पन्नातून गुंतवणूक केली गेली तरच कर सवलत मिळते.खालील पर्यायांमध्ये टॅक्स बेनिफिट आहेनॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटपीपीएफइक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्सइन्शुरन्सपेन्शन पॉलिसी

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2009 03:02 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2009 03:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close