S M L

पब संस्कृती (भाग-2)

पब संस्कृती (भाग-2)मंगलोरमध्ये श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्यांनी पबवर हल्ला करून तिथल्या महिलांना मारझोड केली. या पब संस्कृतीविषयी तरुणांना काय वाटतं. याचा आढावा घेतला युथ ट्युबने. तरुणांची मतं जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडिओ पहा तसंच चिमण्यांसाठी प्रमोद मानेनं चालवलेली अनोखी मोहीम... स्पॅरो शेल्टर...

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 4, 2009 03:10 PM IST

पब संस्कृती (भाग-2)मंगलोरमध्ये श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्यांनी पबवर हल्ला करून तिथल्या महिलांना मारझोड केली. या पब संस्कृतीविषयी तरुणांना काय वाटतं. याचा आढावा घेतला युथ ट्युबने. तरुणांची मतं जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडिओ पहा तसंच चिमण्यांसाठी प्रमोद मानेनं चालवलेली अनोखी मोहीम... स्पॅरो शेल्टर...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 4, 2009 03:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close