S M L

सलाम महाराष्ट्र: (भाग-5)

सलाम महाराष्ट्र: (भाग-5)शिवजयंतीच्या निमित्तानं सलाम महाराष्ट्रमध्ये आपल्या सोबत होते इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत. शोध भवानी तलवारीचा, शिवसमाधीचा शोध-बोध ही त्यांची शिवाजी महाराजांवरची पुस्तकं विशेष गाजली आहेत. तसंच त्यांनी पन्हाळगड आणि विशालगडावर त्यांनी पुस्तकं लिहिलं आहे. इंद्रजीत सावंत यांनी शिवाजी महाराजांचं जीवन आणि व्यक्तिमत्व याबद्दल माहिती दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 19, 2009 12:35 PM IST

सलाम महाराष्ट्र: (भाग-5)शिवजयंतीच्या निमित्तानं सलाम महाराष्ट्रमध्ये आपल्या सोबत होते इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत. शोध भवानी तलवारीचा, शिवसमाधीचा शोध-बोध ही त्यांची शिवाजी महाराजांवरची पुस्तकं विशेष गाजली आहेत. तसंच त्यांनी पन्हाळगड आणि विशालगडावर त्यांनी पुस्तकं लिहिलं आहे. इंद्रजीत सावंत यांनी शिवाजी महाराजांचं जीवन आणि व्यक्तिमत्व याबद्दल माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2009 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close