S M L

इंग्लडची दमदार सुरुवात

11 डिसेंबर चेन्नईपहिल्या टेस्ट मॅचचा पहिला दिवस इंग्लंडचे बॅट्समन गाजवत आहेत. शतकी भागिदारी केल्यानंतर अ‍ॅलिस्टर कूक आऊट झाला. पण स्ट्राऊस आणि बेल यांनी आगेकूच सुरुच ठेवली आहे. त्यांनी स्कोअर 150 च्या वर नेला आहे. त्यापूर्वी अ‍ॅलिस्टर कूक आणि अँड्र्यू स्ट्राऊस यांनी भारतीय बॉलर्सचा सावधपणे मुकाबला करत रन्स वाढवायचं धोरण ठेवलं होतं. त्यांना रोखण्यासाठी धोणीने मिश्रा आणि हरभजन यांना नेहमीपेक्षा लवकर बॉलिंगसाठी आणलं. पण दोघांनात्यांनी दाद दिली नाही. अखेर हरभजनच्या बोलिंगवर कूकचा संयम सुटला आणि झहीर खानकडे कॅच देऊन तो आऊट झाला.त्याने 52 रन्स केले. त्यानंतर आलेला इयान बेलला एलबीडब्ल्यू आऊट करत झहीर खानने मॅचमधली आपली पहिली विकेट घेतली. दरम्यानअँड्र्यू स्ट्राऊसने आपली सेंच्युरी पूर्ण केली त्यावेळी इंग्लंडचा स्कोअर 3/183 झाला होता. इंग्लंडचा कप्तान पिटरसन फक्त चारच धावा करू शकला झहीर खानने त्याला आऊट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2008 09:49 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2008 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close