S M L

बायोडेटा ते इंटरव्ह्यू (भाग - 3)

बायोडेटा ते इंटरव्ह्यूचा तिसरा भागज्यांना 10 किंवा 12 वीला 45 टक्क्यांपेक्षा कमी गुण असतील तसंच 15वीची परीक्षा क्लास इम्पुव्हमेन्टची परीक्षा देऊन दिली असेल तर हे सगळं बायोडेटात कसं लिहावं ? मंगेश किर्तने : जी लोकं असे असतील की त्यांचा करिअर ग्राफ एखाद्या महत्त्वाच्या परीक्षेत खाली गेला असेल तर ते हायलाईट करण्याची गरज नाही. पास क्लास असंही लिहायला हरकत नाही. पण जर इंटरव्ह्यूअरनं विचारलं तर त्याचं उत्तर प्रांजळपणं द्यावं. तसंच त्यांची कारण मिमांसाही सांगायला हवी. म्हणजे आजारपण असेल तर तसं, घरची काही अडचण असेल तर तसं आणि जर हीही कारणं नसतील तर माझं कॉन्स्ट्रेशन कमी पडलं हीही कारणं सांगावीत. इंटर्नशीपसाठी रेझ्युमी लिहिताना तो कसा लिहावा ? मंगेश किर्तने : इंटर्नशीपसाठी नेहमीप्रमाणं बायोडेटा लिहावा. पण त्या बायोडेटासोबत तुमच्या एचओडीचं किंवा प्राध्यपकांचं रेकमेन्डेशन लेटर जोडलं तर तुमचा बायोडेटाला वेटेज प्राप्त होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2009 08:07 AM IST

बायोडेटा ते इंटरव्ह्यू (भाग - 3)

बायोडेटा ते इंटरव्ह्यूचा तिसरा भाग

ज्यांना 10 किंवा 12 वीला 45 टक्क्यांपेक्षा कमी गुण असतील तसंच 15वीची परीक्षा क्लास इम्पुव्हमेन्टची परीक्षा देऊन दिली असेल तर हे सगळं बायोडेटात कसं लिहावं ? मंगेश किर्तने : जी लोकं असे असतील की त्यांचा करिअर ग्राफ एखाद्या महत्त्वाच्या परीक्षेत खाली गेला असेल तर ते हायलाईट करण्याची गरज नाही. पास क्लास असंही लिहायला हरकत नाही. पण जर इंटरव्ह्यूअरनं विचारलं तर त्याचं उत्तर प्रांजळपणं द्यावं. तसंच त्यांची कारण मिमांसाही सांगायला हवी. म्हणजे आजारपण असेल तर तसं, घरची काही अडचण असेल तर तसं आणि जर हीही कारणं नसतील तर माझं कॉन्स्ट्रेशन कमी पडलं हीही कारणं सांगावीत. इंटर्नशीपसाठी रेझ्युमी लिहिताना तो कसा लिहावा ? मंगेश किर्तने : इंटर्नशीपसाठी नेहमीप्रमाणं बायोडेटा लिहावा. पण त्या बायोडेटासोबत तुमच्या एचओडीचं किंवा प्राध्यपकांचं रेकमेन्डेशन लेटर जोडलं तर तुमचा बायोडेटाला वेटेज प्राप्त होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2009 08:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close