S M L

युथ ट्युब - (भाग 3) फोटो जर्नलिझम- एक चॅलेन्ज

युथ ट्युब - (भाग 3)फोटो जर्नलिझम- एक चॅलेन्जया भागात आम्ही मीडियामधल्या फोटोग्राफरशी गप्पा मारल्या. आम्ही त्यांना त्यांच्या आवडत्या फोटोविषयी जाणून घेतलं तसंच त्याच्या करिअरविषयीही. याभागापासून आम्ही एक नवीन सेक्शन सुरू केलंय आयकॉन पीडिया. यावेळी आम्ही ओळख करून दिली हेन्री कातियेर ब्रेसाची. हेन्री फ्रेंच फोटोग्राफर, याने मॉर्डन फोटो जर्नलिझमची सुरुवात केली. स्ट्रीट फोटोग्राफीचा तो बादशहा होता.त्याच्या कॅमेराला माणसाचं मनं होतं असं म्हटलं जायचं. हेन्रीच्या जीवनाशी आणि कलेविषयी जाणून घेण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2009 06:28 PM IST

युथ ट्युब - (भाग 3) फोटो जर्नलिझम- एक चॅलेन्ज

युथ ट्युब - (भाग 3)फोटो जर्नलिझम- एक चॅलेन्ज

या भागात आम्ही मीडियामधल्या फोटोग्राफरशी गप्पा मारल्या. आम्ही त्यांना त्यांच्या आवडत्या फोटोविषयी जाणून घेतलं तसंच त्याच्या करिअरविषयीही. याभागापासून आम्ही एक नवीन सेक्शन सुरू केलंय आयकॉन पीडिया. यावेळी आम्ही ओळख करून दिली हेन्री कातियेर ब्रेसाची. हेन्री फ्रेंच फोटोग्राफर, याने मॉर्डन फोटो जर्नलिझमची सुरुवात केली. स्ट्रीट फोटोग्राफीचा तो बादशहा होता.त्याच्या कॅमेराला माणसाचं मनं होतं असं म्हटलं जायचं. हेन्रीच्या जीवनाशी आणि कलेविषयी जाणून घेण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2009 06:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close