S M L

युथ ट्युब - (भाग 1) वॉच डिझायनर - हर्षद पाटणकर

युथ ट्युब - (भाग 1)वॉच डिझायनर - हर्षद पाटणकर हर्षद पाटणकरचा प्रवास वॉचमन ते वॉच डिझायनर असा आहे. हर्षदने इंजिनीयरिंगचं शिक्षण पूर्ण केलं असलं तरी त्याला जरा हटके असं करिअर करायचं होतं. हर्षदची आई आर्टिस्ट आणि वडील इंजिनीयर असल्यामुळे लहानपणापासून त्याला डिझायनिंगची आवड होती. हर्षदने लाकडापासून स्वत:च्या घड्याळांसाठी डिझानिंग केलं. असं करता करता त्याला इतर ऑर्डरही मिळू लागल्या. हर्षदने लाकडापासून इतरही वस्तू बनवल्यात त्या कोणत्या ते पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2009 06:29 PM IST

युथ ट्युब - (भाग 1)वॉच डिझायनर - हर्षद पाटणकर हर्षद पाटणकरचा प्रवास वॉचमन ते वॉच डिझायनर असा आहे. हर्षदने इंजिनीयरिंगचं शिक्षण पूर्ण केलं असलं तरी त्याला जरा हटके असं करिअर करायचं होतं. हर्षदची आई आर्टिस्ट आणि वडील इंजिनीयर असल्यामुळे लहानपणापासून त्याला डिझायनिंगची आवड होती. हर्षदने लाकडापासून स्वत:च्या घड्याळांसाठी डिझानिंग केलं. असं करता करता त्याला इतर ऑर्डरही मिळू लागल्या. हर्षदने लाकडापासून इतरही वस्तू बनवल्यात त्या कोणत्या ते पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2009 06:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close