S M L

युथ ट्युब भाग 1 - नवनाथ फरतडे : शूटिंगमधलं नवं आशास्थान

युथ ट्युब भाग 1 - नवनाथ फरतडे : शूटिंगमधलं नवं आशास्थानभारतीय शूटिंगमधलं नवं आशास्थान म्हणून नवनाथकडे पाहिलं जातं. अभिनव बिंद्रा आणि त्याची तुलना केली जाते. त्यावेळी नवनाथ सांगतो, माझ्याकडे नॅचरल शूटिंग नाही. मी शेतकरी कुटुंबातून वर आलेलो आहे. ट्रेनिंगला जाताना मला घरच्याचा विरोध होता. कोच त्याच्यावर अपार मेहनत घेतात हे पाहून त्याला जिंकण्याची नवी उमेद मिळाली. वर्ल्ड चॅम्पियनमध्ये जुनी रायफल असूनही नवनाथनं गोल्ड मेडल पटकावलं. नवनाथच्या जिद्दीची कहाणी पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2009 06:26 PM IST

युथ ट्युब भाग 1 - नवनाथ फरतडे : शूटिंगमधलं नवं आशास्थान

भारतीय शूटिंगमधलं नवं आशास्थान म्हणून नवनाथकडे पाहिलं जातं. अभिनव बिंद्रा आणि त्याची तुलना केली जाते. त्यावेळी नवनाथ सांगतो, माझ्याकडे नॅचरल शूटिंग नाही. मी शेतकरी कुटुंबातून वर आलेलो आहे. ट्रेनिंगला जाताना मला घरच्याचा विरोध होता. कोच त्याच्यावर अपार मेहनत घेतात हे पाहून त्याला जिंकण्याची नवी उमेद मिळाली. वर्ल्ड चॅम्पियनमध्ये जुनी रायफल असूनही नवनाथनं गोल्ड मेडल पटकावलं. नवनाथच्या जिद्दीची कहाणी पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2009 06:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close