S M L

युथ ट्युब भाग 2 - युथ ट्युब डाऊनलोड

युथ ट्युब भाग 2 - युथ ट्युब डाऊनलोडतुम्हाला अभ्यास करून कंटाळा आला असेल तर थोडासा विरंगुळा म्हणून काही अशा वेबसाइट आहेत, ज्यामुळे तुमचा कंटाळा दूर जातोच शिवाय तुम्ही पुन्हा अभ्यास करायला फ्रेश होता. www.studantbean.com या वेबसाइटवर रिफ्रेश करणारे मस्त मस्त गेम्स आहेत.तसंच तुषार आणि नरेश या कम्प्युटर इंजिनीअरच्या शेवटच्या वर्षातल्या विद्यार्थ्यांनी स्टुडंट पब्लिकेशन नावाचं प्रश्नपत्रिकांचं हँडबुक तयार केलं आहे. हे हँडबुक विद्यार्थ्यांना परीक्षेत मदत करतात. कसं ते पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 16, 2009 06:22 PM IST

युथ ट्युब भाग 2 - युथ ट्युब डाऊनलोडतुम्हाला अभ्यास करून कंटाळा आला असेल तर थोडासा विरंगुळा म्हणून काही अशा वेबसाइट आहेत, ज्यामुळे तुमचा कंटाळा दूर जातोच शिवाय तुम्ही पुन्हा अभ्यास करायला फ्रेश होता. www.studantbean.com या वेबसाइटवर रिफ्रेश करणारे मस्त मस्त गेम्स आहेत.तसंच तुषार आणि नरेश या कम्प्युटर इंजिनीअरच्या शेवटच्या वर्षातल्या विद्यार्थ्यांनी स्टुडंट पब्लिकेशन नावाचं प्रश्नपत्रिकांचं हँडबुक तयार केलं आहे. हे हँडबुक विद्यार्थ्यांना परीक्षेत मदत करतात. कसं ते पाहण्यासाठी समोरच्या व्हिडिओवर क्लिक करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2009 06:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close