S M L

ग्रूप डिस्कशन

कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये इंग्लिश स्पिकिंग नंतरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो ग्रूप डिस्कशनचा. ग्रूप डिस्कशन हा एमबीएमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे जॉबमध्ये सहज सिलेक्शन होण्यास मदत होते. ग्रूप डिस्कशन हे एक प्रोफेशनल सॉफ्ट स्किल आहे. आजच्या जगात टिकून राहण्यासाठी ते आत्मसात करायलाच पाहिजे. आत्मविश्वासाच्या आधारावर नेमकं ते कसं साध्य करावं हाच 21 मार्चच्या टेक ऑफचा विषय होता. याविषयावर आयईएस मॅनेजमेंट कॉलेजचे व्यवस्थापन तज्ज्ञ दिनेश हरसोलेकर यांनी मार्गदर्शन केलं. ग्रूप डिस्कशनसाठी काही महत्त्वाच्या वेबसाइट www.koolkareers.comwww.freshersworld.comwww.gdfunda.comथोडक्यात पण महत्त्वाचं : ग्रूप डिस्कशन म्हणजे एखाद्या विषयावर एकत्रितपणे विचार मांडणं. एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करणं.ग्रूप डिस्कशन हे 8 ते 12 जणांच्या ग्रूपमध्ये होतंयासाठी 15 ते 20 मिनिटांचा वेळ दिला जातो.दिलेल्या वेळेत एखाद्या विषयाची चर्चा सुरू करून ती यशस्वीरीत्या संपवणं हे महत्त्वाचं आहे.ग्रूप डिस्कशनचे तीन प्रकार असतात : रेग्युलर स्ट्रक्चर - चर्चेसाठी विषय आणि वेळ ठरलेली असते.अन् स्ट्रक्चर- चर्चेसाठी वेळ आणि विषय ठरलेला नसतो.स्पेशलाईज्ड - चर्चेसाठी विषय आणि वेळेशिवाय ग्रूपमधल्या प्रत्येकाचा रोल ठरलेला असतो.ग्रूप डिस्कशनसाठी टीप्ससोबत पेपर पेन घेऊन जा.विषय कळल्यावर विचार करा.मुख्य मुद्दे लिहा.जर वादविवाद झाले तर सोडवण्याचा प्रयत्न करा.डिस्कशनमध्ये फॅक्ट, आकडेवारी, स्टॅटेस्टिक यांचा योग्य वापर करा.प्रत्येकाच्या बाजूने बोलू नका.इतरांपेक्षा वेगळा विचार करा.अर्थपूर्ण बोला .मुद्देसूद बोला .मुद्दा व्यवस्थित मांडा .उत्तम संवाद साधा .जास्त ऍग्रेसिव्ह राहू नका .तुमच्याच शब्दावर अडून राहू नका .ग्रूप डिस्कशनसाठी विषय : चालू घडामोडीसामाजिक विषयमॅनेजमेंट इश्यूराजकारणजनरलस्पोर्ट्स

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2009 12:34 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2009 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close