S M L

काठोडा प्रकरणाचा आज निकाल

25 ऑक्टोबरबीड जिल्ह्यातील काठोडा बलात्कार आणि दरोडा प्रकरणी आज निकाल लागणार आहे. काठोडामध्ये 2008 मध्ये एकनाथ तिष्टक यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्या दरम्यान दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कारही करण्यात आला होता. तसेच एकनाथ तिष्टक यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दोघांना अटक झाली होती. गेल्या दीड वर्षांपासून, फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला सुरु होता. आज या प्रकरणी निकाल येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2010 10:31 AM IST

काठोडा प्रकरणाचा आज निकाल

25 ऑक्टोबर

बीड जिल्ह्यातील काठोडा बलात्कार आणि दरोडा प्रकरणी आज निकाल लागणार आहे.

काठोडामध्ये 2008 मध्ये एकनाथ तिष्टक यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता.

या दरोड्या दरम्यान दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कारही करण्यात आला होता.

तसेच एकनाथ तिष्टक यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दोघांना अटक झाली होती.

गेल्या दीड वर्षांपासून, फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला सुरु होता. आज या प्रकरणी निकाल येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2010 10:31 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close