S M L

अंगणवाडी सेविकांचा बेमुदत बंद

25 ऑक्टोबरराज्यातील अंगणवाडी सेविकांनी 18 ऑक्टोबरपासून बेमुदत बंदचे आंदोलन सुरु केले आहे. पुण्यातही गेला आठवडाभर अंगणवाडीसेविकांचे आंदोलन सुरू आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी सेविकांना, मदतनिसांना मानधनाऐवजी किमान वेतन देऊन सरकारी कर्मचारी करा, भाऊबीजेची रक्कम 2000 पर्यंत वाढवा, अंगणवाडी सेवकांना पेन्शन योजना लागू करा, या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या आंदोलनाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पाठिंबा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 25, 2010 03:31 PM IST

अंगणवाडी सेविकांचा बेमुदत बंद

25 ऑक्टोबर

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी 18 ऑक्टोबरपासून बेमुदत बंदचे आंदोलन सुरु केले आहे.

पुण्यातही गेला आठवडाभर अंगणवाडीसेविकांचे आंदोलन सुरू आहे.

त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

अंगणवाडी सेविकांना, मदतनिसांना मानधनाऐवजी किमान वेतन देऊन सरकारी कर्मचारी करा, भाऊबीजेची रक्कम 2000 पर्यंत वाढवा, अंगणवाडी सेवकांना पेन्शन योजना लागू करा, या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

या आंदोलनाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पाठिंबा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 25, 2010 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close