S M L

राजकडूनच उध्दवची निवड-जोशी

26 ऑक्टोबरराज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांना दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी उत्तर दिलेआहे. महाबळेश्वरला राज ठाकरे यांनीच उध्दव यांचे नाव पुढे केले होते,आता राज यांच्या कानात बाळासाहेबांनी काय सांगितले होते ते राज आणि बाळासाहेबांनाच माहीत आहे. असंही मनोहर जोशी यांनी म्हटले आहे. राज ठाकरे आणि बाळासाहेब यांच्यामधले मतभेद वाढू नये असे आजही वाटते. त्यामुळे सेना आणि मराठी माणसांचे नुकसान होते, असंही मनोहर जोशी यांनी स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2010 10:20 AM IST

राजकडूनच उध्दवची निवड-जोशी

26 ऑक्टोबर

राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांना दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी उत्तर दिलेआहे.

महाबळेश्वरला राज ठाकरे यांनीच उध्दव यांचे नाव पुढे केले होते,आता राज यांच्या कानात बाळासाहेबांनी काय सांगितले होते ते राज आणि बाळासाहेबांनाच माहीत आहे.

असंही मनोहर जोशी यांनी म्हटले आहे. राज ठाकरे आणि बाळासाहेब यांच्यामधले मतभेद वाढू नये असे आजही वाटते.

त्यामुळे सेना आणि मराठी माणसांचे नुकसान होते, असंही मनोहर जोशी यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2010 10:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close