S M L

नाशिकमध्ये पोलिसाच्या घरावरच दरोडा

26 ऑक्टोबरनागरिकांना सुरक्षा देणारे पोलिसच, नाशिकमध्ये असुरक्षित आहेत. नाशिकमध्ये पोलिसांच्या घरात दरोडा घालण्याची हिंमत दरोडेखोरांनी केली आहे. नाशिकमध्ये, डी वायएसपी घनश्याम पाटील यांच्या घरी दरोडा टाकण्यात आला. या चोरीत तब्बल 3 लाखाचा ऐवज लंपास केला आहे. दरोडा टाकल्यानंतर 6 दरोडेखोर फरार झाले. अंबड पोलिस स्टेशनच्या समोर सिंहस्त नगर मधली ही घटना आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2010 10:47 AM IST

नाशिकमध्ये पोलिसाच्या घरावरच दरोडा

26 ऑक्टोबर

नागरिकांना सुरक्षा देणारे पोलिसच, नाशिकमध्ये असुरक्षित आहेत. नाशिकमध्ये पोलिसांच्या घरात दरोडा घालण्याची हिंमत दरोडेखोरांनी केली आहे.

नाशिकमध्ये, डी वायएसपी घनश्याम पाटील यांच्या घरी दरोडा टाकण्यात आला. या चोरीत तब्बल 3 लाखाचा ऐवज लंपास केला आहे.

दरोडा टाकल्यानंतर 6 दरोडेखोर फरार झाले. अंबड पोलिस स्टेशनच्या समोर सिंहस्त नगर मधली ही घटना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2010 10:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close