S M L

काठोडा प्रकरणी दोन्ही आरोपी दोषी सुनावणी 30 ऑक्टोबरला

26 ऑक्टोबरबीड जिल्ह्यातल्या काठोडा बलात्कार आणि दरोडा प्रकरणी दोन्ही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवले आहे. त्यांच्या शिक्षेची सुनावणी 30 ऑक्टोबरला होणार आहे. काठोडामध्ये 2008 साली एकनाथ तिष्टक यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्या दरम्यान दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कारही करण्यात आला होता. तसेच एकनाथ तिष्टक यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी दोघांना अटक झाली होती. गेल्या दीड वर्षांपासून, फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला सुरु होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2010 11:36 AM IST

काठोडा प्रकरणी दोन्ही आरोपी दोषी सुनावणी 30 ऑक्टोबरला

26 ऑक्टोबर

बीड जिल्ह्यातल्या काठोडा बलात्कार आणि दरोडा प्रकरणी दोन्ही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवले आहे.

त्यांच्या शिक्षेची सुनावणी 30 ऑक्टोबरला होणार आहे. काठोडामध्ये 2008 साली एकनाथ तिष्टक यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता.

या दरोड्या दरम्यान दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कारही करण्यात आला होता. तसेच एकनाथ तिष्टक यांची हत्या करण्यात आली होती.

याप्रकरणी दोघांना अटक झाली होती. गेल्या दीड वर्षांपासून, फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला सुरु होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2010 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close