S M L

कॉमन मेडिकल टेस्ट आणि असोसिएट CET ची तयारी

आजच्या टेक ऑफचा विषय होताबारावी नंतर मेडिकलला ऍडमिशन घेण्यासाठी महाराष्ट्रात कॉमन मेडिकल टेस्ट आणि असोसिएट CET ची तयारी कशी करावी ? या परीक्षेला सामोर जाताना मेडिकल CET डॉ. राकेश बोळूर आणि फिजिक्स कोच डॉ. राहुल मिश्रा यांनी काही मार्गदर्शनपर टीप्स सांगितल्या. - महाराष्ट्रात मेडिकल ऍडमिशनसाठी तीन वेगवेगळ्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट होतात. 1. MHT CET2. ASSO-CET 3. डी.वाय. पाटील आणि प्रवरा मेडिकल कॉलेजसाठी त्यांची स्वतंत्र CET असते. MHT CET- महाराष्ट्र सरकारच्या MBBS, इंजिनीअरिंग, फार्मसीमधल्या शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी CET परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत पास झाल्यावर मेरीटप्रमाणे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेज तसेच काही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेता येते. - महाराष्ट्र सरकारच्या MBBS, इंजिनीअरिंग, फार्मसीमधल्या करणार्‍या शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी CET परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत पास झाल्यावर मेरीटप्रमाणे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेज तसेच काही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेता येते.- महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्च बोर्ड MHT-CET परीक्षा आयोजित करतात.- जे विद्यार्थी MHT-CET परीक्षा पास होतात ते पुढील कोर्सना ऍडमिशन घेऊ शकतात.कोर्स - MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS (युनानी), BPTh फिजिओथेरपी, BOTh ऍक्युपेशनल थेरपी, BP&O, BASLP ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी, BSC नर्सिंग- या कोर्सना ऍडमिशन घेण्यासाठी अजूनही काही अटी आहेत.12 वी परीक्षा पास पाहिजे. ज्यात इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय असले पाहिजेत.विद्यार्थी भारताचा नागरिक असला पाहिजे. विद्यार्थ्याचं वय 17 वर्षं पूर्ण पाहिजे.- प्रश्नपत्रिकेचं स्वरूपवैकल्पिक प्रश्न आणि OMR (ऑप्टिकल मार्क) उत्तरपत्रिकापेपर 1: फिजिक्स केमिस्ट्रीसाठी प्रत्येकी 50 मार्क पेपर 2 : बायोलॉजी - बॉटनी झुऑलॉजी प्रत्येकी 50 मार्क - या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही.- महाराष्ट्र बोर्डचा HSCचा अभ्यासक्रम हाच या परीक्षेसाठीही आहे.- एकावेळेस बसून पूर्ण पेपर सोडवायचा सराव करा- तीनही पेपर एकापाठोपाठ तीन तास सलग सोडवा- तीन तास एका जागी बसण्याची आणि एकाग्रतेची प्रॅक्टिस करा- 25 मिनिटांत केमिस्ट्रीचा पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करा,- त्यामुळे 1 तास 5 मिनिटं वेळ फिजिक्सला मिळेल.- स्वत:चे प्रत्येक धड्याचे समरी नोट्स काढा आणि धड्याप्रमाणे की पॉईंट शोधाCET ची तयारी :1. कॉमन एन्ट्रन्स टेस्ट महत्वाची2. तयारी वेगळ्या पद्धतीनं 3. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न4. ऑप्शन नीट निवडा5. CET चा अभ्यास महत्वाचा6. कठीण प्रश्नात अडकू नका7. पेपर वेळेत सोडवा8. तीन तास अभ्यासाची तयारी हवी9. एकाग्रता पाहिजे10. प्रॅक्टिस महत्त्वाची11. मेडिकल CET- वेबसाईट :www.dmer.orgwww.dte.org.in

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 11, 2009 09:26 AM IST

कॉमन मेडिकल टेस्ट आणि असोसिएट CET ची तयारी

आजच्या टेक ऑफचा विषय होताबारावी नंतर मेडिकलला ऍडमिशन घेण्यासाठी महाराष्ट्रात कॉमन मेडिकल टेस्ट आणि असोसिएट CET ची तयारी कशी करावी ? या परीक्षेला सामोर जाताना मेडिकल CET डॉ. राकेश बोळूर आणि फिजिक्स कोच डॉ. राहुल मिश्रा यांनी काही मार्गदर्शनपर टीप्स सांगितल्या.

- महाराष्ट्रात मेडिकल ऍडमिशनसाठी तीन वेगवेगळ्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट होतात.

1. MHT CET2. ASSO-CET 3. डी.वाय. पाटील आणि प्रवरा मेडिकल कॉलेजसाठी त्यांची स्वतंत्र CET असते. MHT CET

- महाराष्ट्र सरकारच्या MBBS, इंजिनीअरिंग, फार्मसीमधल्या शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी CET परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत पास झाल्यावर मेरीटप्रमाणे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेज तसेच काही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेता येते.

- महाराष्ट्र सरकारच्या MBBS, इंजिनीअरिंग, फार्मसीमधल्या करणार्‍या शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी CET परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत पास

झाल्यावर मेरीटप्रमाणे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेज तसेच काही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेता येते.

- महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्च बोर्ड MHT-CET परीक्षा आयोजित करतात.

- जे विद्यार्थी MHT-CET परीक्षा पास होतात ते पुढील कोर्सना ऍडमिशन घेऊ शकतात.कोर्स - MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS (युनानी), BPTh फिजिओथेरपी, BOTh ऍक्युपेशनल थेरपी, BP&O, BASLP ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी, BSC नर्सिंग

- या कोर्सना ऍडमिशन घेण्यासाठी अजूनही काही अटी आहेत.12 वी परीक्षा पास पाहिजे. ज्यात इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय असले पाहिजेत.विद्यार्थी भारताचा नागरिक असला पाहिजे. विद्यार्थ्याचं वय 17 वर्षं पूर्ण पाहिजे.

- प्रश्नपत्रिकेचं स्वरूप

वैकल्पिक प्रश्न आणि OMR (ऑप्टिकल मार्क) उत्तरपत्रिकापेपर 1: फिजिक्स केमिस्ट्रीसाठी प्रत्येकी 50 मार्क पेपर 2 : बायोलॉजी - बॉटनी झुऑलॉजी प्रत्येकी 50 मार्क

- या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही.- महाराष्ट्र बोर्डचा HSCचा अभ्यासक्रम हाच या परीक्षेसाठीही आहे.- एकावेळेस बसून पूर्ण पेपर सोडवायचा सराव करा- तीनही पेपर एकापाठोपाठ तीन तास सलग सोडवा- तीन तास एका जागी बसण्याची आणि एकाग्रतेची प्रॅक्टिस करा- 25 मिनिटांत केमिस्ट्रीचा पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करा,- त्यामुळे 1 तास 5 मिनिटं वेळ फिजिक्सला मिळेल.- स्वत:चे प्रत्येक धड्याचे समरी नोट्स काढा आणि धड्याप्रमाणे की पॉईंट शोधा

CET ची तयारी :

1. कॉमन एन्ट्रन्स टेस्ट महत्वाची2. तयारी वेगळ्या पद्धतीनं 3. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न4. ऑप्शन नीट निवडा5. CET चा अभ्यास महत्वाचा6. कठीण प्रश्नात अडकू नका7. पेपर वेळेत सोडवा8. तीन तास अभ्यासाची तयारी हवी9. एकाग्रता पाहिजे10. प्रॅक्टिस महत्त्वाची11. मेडिकल CET

- वेबसाईट :www.dmer.orgwww.dte.org.in

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2009 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close