S M L

युथ ट्युबमध्ये अदिती भागवत

या वेळच्या युथ ट्युबमध्ये तरुण वर्ग कितपत जबाबदार नागरिक आहे आणि त्यांची सामाजिक जाणिव किती आहे हे आपल्याला बघायला मिळालं. याबद्दल आपण विचारलं काही तरुणांना...टाटा टीच्या जागोरे कॅम्पेनने आयोजित केलं होतं एक रॉक कॉन्सर्ट तर युथलीड या ग्रुपने ठेवलं होतं एक youth festival ज्यात होते राजकारणाशी संबधित काही गेम्स...याशिवय आपण युथ ट्युबमध्ये भेटलो डान्सर अदिती भागवतला...हे सगळं पाहण्यासाठी व्हिडियोवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2009 11:32 AM IST

युथ ट्युबमध्ये अदिती भागवत

या वेळच्या युथ ट्युबमध्ये तरुण वर्ग कितपत जबाबदार नागरिक आहे आणि त्यांची सामाजिक जाणिव किती आहे हे आपल्याला बघायला मिळालं. याबद्दल आपण विचारलं काही तरुणांना...टाटा टीच्या जागोरे कॅम्पेनने आयोजित केलं होतं एक रॉक कॉन्सर्ट तर युथलीड या ग्रुपने ठेवलं होतं एक youth festival ज्यात होते राजकारणाशी संबधित काही गेम्स...याशिवय आपण युथ ट्युबमध्ये भेटलो डान्सर अदिती भागवतला...हे सगळं पाहण्यासाठी व्हिडियोवर क्लिक करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2009 11:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close