S M L

बीओटीला शेतकर्‍यांचा विरोध

26 ऑक्टोबरनाशिक - त्र्यंबकेश्वर रस्ता बीओटी तत्वावर बांधण्यास स्थानिक शेतकर्‍यांनी विरोध केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी याला संमती दिली होती. पण तरीही रस्त्याच्या कामाची नोटीस प्रसिद्ध झाली. त्यामुळे शेतकर्‍यांनी या नोटीसची होळी करून बीओटीसाठी विरोध केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2010 12:55 PM IST

बीओटीला शेतकर्‍यांचा विरोध

26 ऑक्टोबर

नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्ता बीओटी तत्वावर बांधण्यास स्थानिक शेतकर्‍यांनी विरोध केला आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी याला संमती दिली होती. पण तरीही रस्त्याच्या कामाची नोटीस प्रसिद्ध झाली.

त्यामुळे शेतकर्‍यांनी या नोटीसची होळी करून बीओटीसाठी विरोध केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2010 12:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close