S M L

गोध्रा प्रकरणी निकालाचा मार्ग मोकळा

26 ऑक्टोबरगुजरातमध्ये 2002साली घडलेली दंगल आणि साबरमती ट्रेन जळल्याप्रकरणी निकाल देण्याचा मार्ग सुप्रीम कोर्टाने मोकळा केला आहे. पण गुलबर्ग सोसायटी मधल्या हत्यांकाडाच्या खटल्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. कोर्टाने गुजरात सरकारला गुलबर्ग केस प्रकरणी नोटीस पाठवली आहे.याआधी गुजरात सरकारने गुलबर्ग सोसायटी हत्यांकाडाची केस राज्याबाहेर सुनावणीसाठी पाठवावी, अशी मागणी करणारा अर्ज कोर्टाकडे केला होता. त्यावर ही स्थगिती उठवायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला. गुजरात दंगल प्रकरणातल्या 9 महत्वाच्या केसेसच्या निकालाला मे 2006 मध्ये सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती. त्यापैकी 7 निकालांवरची स्थगिती आज उठवण्यात आलेली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 26, 2010 04:37 PM IST

गोध्रा प्रकरणी निकालाचा मार्ग मोकळा

26 ऑक्टोबर

गुजरातमध्ये 2002साली घडलेली दंगल आणि साबरमती ट्रेन जळल्याप्रकरणी निकाल देण्याचा मार्ग सुप्रीम कोर्टाने मोकळा केला आहे.

पण गुलबर्ग सोसायटी मधल्या हत्यांकाडाच्या खटल्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

कोर्टाने गुजरात सरकारला गुलबर्ग केस प्रकरणी नोटीस पाठवली आहे.

याआधी गुजरात सरकारने गुलबर्ग सोसायटी हत्यांकाडाची केस राज्याबाहेर सुनावणीसाठी पाठवावी, अशी मागणी करणारा अर्ज कोर्टाकडे केला होता.

त्यावर ही स्थगिती उठवायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला. गुजरात दंगल प्रकरणातल्या 9 महत्वाच्या केसेसच्या निकालाला मे 2006 मध्ये सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती.

त्यापैकी 7 निकालांवरची स्थगिती आज उठवण्यात आलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2010 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close