S M L

क्लिनिकल रिसर्च

30 मेच्या टेक ऑफचा विषय होता क्लिनिकल रिसर्च. याविषयावर क्रेमाचे डीन डॉ. श्रीकांत सापटनेकर यांनी मार्गदर्शन केलं. बाजारात येणार्‍या प्रत्येक नवीन औषधासाठी क्लिनिकल रिसर्च केला जातो.औषधांच्या गुणांचा आणि कार्यक्षमतेचा अभ्यास केला जातो. रोगनिदान आणि उपाययोजना, प्रतिबंधक उपाय यामधील किंमत, जोखीम यांचं सर्वेक्षण केलं जातं. औषधांच्या वापराबाबत नियम ठरविले जातात. क्लिनिकल रिसर्चमधलं करिअर काय आहे, ते कसं करता येतं. याविषयी डॉ. श्रीकांत सापटनेकर यांनी मार्गदर्शन केलं. क्लिनिकल रिसर्चमधील करिअरस्पॉन्सर्स/सी.आर.ओ.इनव्हेस्टिगेटरक्लिनिकल रिसर्च असोसिएटडेटा मॅनेजमेंटसाईट को-ऑर्डिनेटररेग्युलेटरी मॅनेजरऑडिटिंग ऍण्ड इन्स्पेक्शनक्लिनिकल रिसर्चसाठी पात्रतामेडिकल सायन्स पदवीधरफार्मसी पदवीधरस्टॅटिस्टिक पदवीधरकोणत्याही शाखेतील पदवीधरवेबसाईटhttp://www.cremaindia.orghttp://www.veedacr.comhttp://crocareers.inhttp://www.expresspharmaonline.comhttp://www.icriindia.comhttp://www.icriindia.com

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2009 04:41 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2009 04:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close