S M L

गडकरींचा केंद्र सरकारवर आरोप

09 नोव्हेंबरआदर्श घोटाळा प्रकरणामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला या पाठोपाठ कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी सुरेश कलमाडी यांना ही राजीनामा द्यावा लागला. यावर विरोधी पक्ष आक्रमक झाले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. फक्त आदर्श प्रकरणी नाही तर कॉमनवेल्थ प्रकरणीही त्यांनी सरकारला धारेवर धरले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 9, 2010 04:11 PM IST

गडकरींचा केंद्र सरकारवर आरोप

09 नोव्हेंबर

आदर्श घोटाळा प्रकरणामुळे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला या पाठोपाठ कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी सुरेश कलमाडी यांना ही राजीनामा द्यावा लागला.

यावर विरोधी पक्ष आक्रमक झाले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. फक्त आदर्श प्रकरणी नाही तर कॉमनवेल्थ प्रकरणीही त्यांनी सरकारला धारेवर धरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2010 04:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close