S M L

पृथ्वीराज चव्हाणांची निवड योग्य- शरद पवार

10 नोव्हेंबरकेंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पृथ्वीराज चव्हाणांच्या निवडीबाबत आनंद व्यक्त केला. पृथ्वीराज चव्हाणांच्या महाराष्ट्रातल्या राजकारणात येण्याने प्रशासनात सुधारणा होतील अशी आशाही व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2010 08:51 AM IST

पृथ्वीराज चव्हाणांची निवड योग्य- शरद पवार

10 नोव्हेंबर

केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पृथ्वीराज चव्हाणांच्या निवडीबाबत आनंद व्यक्त केला.

पृथ्वीराज चव्हाणांच्या महाराष्ट्रातल्या राजकारणात येण्याने प्रशासनात सुधारणा होतील अशी आशाही व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2010 08:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close