S M L

घोटाळ्यात सहभागी नेत्यावरं कॉग्रेसने कारवाई करावी - निलम गोर्‍हे

10 नोव्हेंबरविरोधी पक्षांना विश्वासात घेऊन चांगल्या योजना राबवल्या तर पृथ्वीराज चव्हाण यांना पाठींबा देऊ भूखंड घोटाळ्यात सहभागी असणार्‍या सर्व नेत्यावरं कॉग्रेसने कारवाई करावी अशी प्रतिक्रीया शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोर्‍हे यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2010 08:41 AM IST

घोटाळ्यात सहभागी नेत्यावरं कॉग्रेसने कारवाई करावी - निलम गोर्‍हे

10 नोव्हेंबर

विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन चांगल्या योजना राबवल्या तर पृथ्वीराज चव्हाण यांना पाठींबा देऊ भूखंड घोटाळ्यात सहभागी असणार्‍या सर्व नेत्यावरं कॉग्रेसने कारवाई करावी अशी प्रतिक्रीया शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोर्‍हे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2010 08:41 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close