S M L

नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ मराठीतूनच घ्यावी - राज

10 नोव्हेंबरपृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली यांच स्वागत करत नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ मराठीतूनच घ्यावी, असे राज ठाकरे याचे आवाहन आहे. तसेच महाराष्ट्र माहिती नसेल तर त्यांनी महाराष्ट्र माहीती करुन घ्यावा असा सल्ला ही दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2010 10:16 AM IST

नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ मराठीतूनच घ्यावी - राज

10 नोव्हेंबर

पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली यांच स्वागत करत नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ मराठीतूनच घ्यावी, असे राज ठाकरे याचे आवाहन आहे.

तसेच महाराष्ट्र माहिती नसेल तर त्यांनी महाराष्ट्र माहीती करुन घ्यावा असा सल्ला ही दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2010 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close