S M L

मुंबईला बॉम्बे नाही तर मुंबईच म्हणा - उध्दव

10 नोव्हेंबरपृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणुन काम करायचे आहे तर त्यांनी महाराष्ट्र समजून घेण्याची गरज आहे. मुंबईला बॉम्बे नाही तर मुंबईच म्हणायला शिका असा सल्ला उध्दव ठाकरे यांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2010 10:31 AM IST

मुंबईला बॉम्बे नाही तर मुंबईच म्हणा - उध्दव

10 नोव्हेंबर

पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणुन काम करायचे आहे तर त्यांनी महाराष्ट्र समजून घेण्याची गरज आहे. मुंबईला बॉम्बे नाही तर मुंबईच म्हणायला शिका असा सल्ला उध्दव ठाकरे यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2010 10:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close