S M L

कोल्हापूर महापौर पदासाठी वंदना बुचडे यांचे नाव जाहीर

11 नोव्हेंबरकोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेसकडून वंदना बुचडे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. यंदा महापौरपद अनुसुचित जातीतल्या महिलांसाठी राखीव आहे. बुचडे कोल्हापूरातल्या राजर्षी शाहु मराठी शाळा प्रभाग क्रमांक दोन च्या नगरसेविका आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2010 11:13 AM IST

कोल्हापूर महापौर पदासाठी वंदना बुचडे यांचे नाव जाहीर

11 नोव्हेंबर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेसकडून वंदना बुचडे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

यंदा महापौरपद अनुसुचित जातीतल्या महिलांसाठी राखीव आहे.

बुचडे कोल्हापूरातल्या राजर्षी शाहु मराठी शाळा प्रभाग क्रमांक दोन च्या नगरसेविका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2010 11:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close