S M L

राजकारणात 'जर-तर'ला अर्थ नसतो- भुजबळ

10 नोव्हेंबरराष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर राजकारणात 'जर-तर'ला अर्थ नसतो असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. नव्या मंत्रीमंडळात सहभागी होणार का या प्रश्नाला बगल देत पक्षाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता राहणार असल्याचंही भुजबळ यांनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2010 12:58 PM IST

राजकारणात 'जर-तर'ला अर्थ नसतो- भुजबळ

10 नोव्हेंबर

राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर राजकारणात 'जर-तर'ला अर्थ नसतो असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय.

नव्या मंत्रीमंडळात सहभागी होणार का या प्रश्नाला बगल देत पक्षाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता राहणार असल्याचंही भुजबळ यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2010 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close