S M L

अवेळी पावसामुळे कांदा शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

11 नोव्हेंबरदसर्‍यानंतरही पावसाने हजेरी लावल्याने कांदा उत्पादनावर परिणाम झाला आहे. दिवाळीपर्यंत पाऊस असल्याने शेतातच कांदा पडला आहेत. त्यामुळे कांदा महागला आहे. नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारा कांदा सडलेला येतो. याच कांद्याचे भाव प्रती किलो 20 ते 25 रुपये आहे. जुना कांदा 25 ते 30 रुपये किलोने एपीएमसी घाऊक बाजारात विकला जातो. सिडको बाजारपेठेत आणखी चढ्या भावाने विकले जात आहेत. नवीन कांदा येईपर्यंत पुढील दोन महिने ग्राहकांना कांदा मात्र रडवणार आहे हे नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2010 11:35 AM IST

अवेळी पावसामुळे कांदा शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

11 नोव्हेंबर

दसर्‍यानंतरही पावसाने हजेरी लावल्याने कांदा उत्पादनावर परिणाम झाला आहे. दिवाळीपर्यंत पाऊस असल्याने शेतातच कांदा पडला आहेत. त्यामुळे कांदा महागला आहे.

नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारा कांदा सडलेला येतो. याच कांद्याचे भाव प्रती किलो 20 ते 25 रुपये आहे.

जुना कांदा 25 ते 30 रुपये किलोने एपीएमसी घाऊक बाजारात विकला जातो.

सिडको बाजारपेठेत आणखी चढ्या भावाने विकले जात आहेत. नवीन कांदा येईपर्यंत पुढील दोन महिने ग्राहकांना कांदा मात्र रडवणार आहे हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2010 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close