S M L

अजितदादांच्या निवडीबद्दल पुण्यात जल्लोष

10 नोव्हेंबरराष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. याबद्दल पुणे महापालिकेत मोठा जल्लोष साजरा केला गेला. महापौरांसोबत कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फुगड्या घातल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2010 01:00 PM IST

अजितदादांच्या निवडीबद्दल पुण्यात जल्लोष

10 नोव्हेंबर

राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली. याबद्दल पुणे महापालिकेत मोठा जल्लोष साजरा केला गेला. महापौरांसोबत कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फुगड्या घातल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2010 01:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close