S M L

भुजबळांचा मंत्रीमंडळात समावेश नक्की !

11 नोव्हेंबरअजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत अशी जोरदार चर्चा सुरु आहे. ही चर्चा थांबवण्यासाठी खुद्द अजित पवार पुढे आले. उपमुख्यमंत्रीपद गेल्याने छगन भुजबळ नाराज नाहीत, असं स्वत: अजित पवारांनी स्पष्ट केले. मंत्रीमंडळात भुजबळांचा समावेश नक्की झाला. पण त्यांच्याकडे कोणते खात देण्यात येईल याबाबत मात्र अजून काही माहिती देण्यात आलेली नाही.नव्या मंत्रिमंडळातली भूमिका माहित नाही : भूजबळमंत्रिमंडळात माझी काय भूमिका असेल याबद्दल मला कल्पना नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितले. पक्षाकडून मला कोणत्याही प्रकारचे आश्वासन देण्यात आलेले नाही, असंही त्यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2010 09:45 AM IST

भुजबळांचा मंत्रीमंडळात समावेश नक्की !

11 नोव्हेंबर

अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत अशी जोरदार चर्चा सुरु आहे.

ही चर्चा थांबवण्यासाठी खुद्द अजित पवार पुढे आले.

उपमुख्यमंत्रीपद गेल्याने छगन भुजबळ नाराज नाहीत, असं स्वत: अजित पवारांनी स्पष्ट केले.

मंत्रीमंडळात भुजबळांचा समावेश नक्की झाला. पण त्यांच्याकडे कोणते खात देण्यात येईल याबाबत मात्र अजून काही माहिती देण्यात आलेली नाही.

नव्या मंत्रिमंडळातली भूमिका माहित नाही : भूजबळ

मंत्रिमंडळात माझी काय भूमिका असेल याबद्दल मला कल्पना नाही, असं छगन भुजबळ यांनी सांगितले. पक्षाकडून मला कोणत्याही प्रकारचे आश्वासन देण्यात आलेले नाही, असंही त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2010 09:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close