S M L

घोटाळेबाज आमदारांना जागा देऊ नका शिवसेनेचे पुण्यात निदर्शन

11 नोव्हेंबरमहाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात घोटाळेबाज आमदारांना जागा देऊ नका यासाठी शिवसेनेने पुण्यात निदर्शन केली. भूखंड घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप झालेले नारायण राणे, पतंगराव कदम आणि गुन्हेगारी पार्श्वभुमीचा ठपका असलेले रमेश बागवे यांना मंत्रीमंडळात स्थान देऊ नये अशी मागणी शिवसेनेने केली. या आंदोलनात शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोर्‍हे सहभागी झाल्या होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2010 10:51 AM IST

घोटाळेबाज आमदारांना जागा देऊ नका शिवसेनेचे पुण्यात निदर्शन

11 नोव्हेंबर

महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात घोटाळेबाज आमदारांना जागा देऊ नका यासाठी शिवसेनेने पुण्यात निदर्शन केली.

भूखंड घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप झालेले नारायण राणे, पतंगराव कदम आणि गुन्हेगारी पार्श्वभुमीचा ठपका असलेले रमेश बागवे यांना मंत्रीमंडळात स्थान देऊ नये अशी मागणी शिवसेनेने केली.

या आंदोलनात शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोर्‍हे सहभागी झाल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2010 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close