S M L

'राहुल राज' थरारनाट्यवर 332 मुंबई टू इंडिया सिनेमा

11 नोव्हेंबरराहुल राज या बिहारी माणसाने 2008 मध्ये कुर्ल्यात एका पिस्तुलाच्या जोरावर बेस्ट बसचे अपहरण केले होते. त्यावेळी या बसमध्ये काही नागरिकही होते ज्यांना राहुलने बंधक बनवले होते. काही वेळाच्या या अपहरण नाट्यानंतर मुंबई पोलिसांनी राहुलला मारून ह्या निरपराध नागरिकांना त्याच्या तावडीतून सोडवले. हे थरारनाट्य आता एका सिनेमातून आपल्याला दिसणार आहे. 332 मुंबई टू इंडिया असं या सिनेमाचे नाव आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2010 03:37 PM IST

'राहुल राज' थरारनाट्यवर 332 मुंबई टू इंडिया सिनेमा

11 नोव्हेंबर

राहुल राज या बिहारी माणसाने 2008 मध्ये कुर्ल्यात एका पिस्तुलाच्या जोरावर बेस्ट बसचे अपहरण केले होते.

त्यावेळी या बसमध्ये काही नागरिकही होते ज्यांना राहुलने बंधक बनवले होते.

काही वेळाच्या या अपहरण नाट्यानंतर मुंबई पोलिसांनी राहुलला मारून ह्या निरपराध नागरिकांना त्याच्या तावडीतून सोडवले.

हे थरारनाट्य आता एका सिनेमातून आपल्याला दिसणार आहे. 332 मुंबई टू इंडिया असं या सिनेमाचे नाव आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2010 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close