S M L

डिग्री, डिप्लोमाच्या पलिकडे

6 जूनच्या 'टेक ऑफ'चा विषय होता - डिग्री डिप्लोमाच्या पलिकडे. या विषयावर करिअर काऊन्सेलर बाळ सडवेलकर यांनी मार्गदर्शन केलं. त्यांनी रोजच्या डिग्री डिप्लोमा शिवाय काही वेगळ्या करिअरची माहिती करून दिली.बाळ सडवेलकर यांनी सांगितलेल्या काही निराळ्या करिअरची माहिती पुढीलप्रमाणे -डी.एड.(प्रायमरी टिचर ट्रेनिंग) - दोन वर्षंबी. एस.डब्ल्यू(बॅचलर ऑफ सोशल वर्क) - तीन वर्षंबी.एम.एस.(बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) - तीन वर्षंबी.एम.एम.(बॅचलर ऑफ मास मिडीया) - दोन वर्षंबी.एच.एस सी.(बॅचलर ऑफ होमसायन्स)- दोन वर्षंबी.म्युझ (बॅचलर ऑफ म्युझिक) डिप्लोमा ट्रॅव्हल ऍंड टुरिझम - एक वर्षंडिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट - तीन वर्षंडिप्लोमा इन डायमंड कटिंग अँड पॉलिशिंग - सहा महिने.डिप्लोमा इन जेमॉलॉजी - दोन वर्षंज्वेलरी डिझायनिंग - दोन वर्षंकोर्स - D.Ed(डिप्लोमा इन एज्युकेशन)पात्रता - बारावी पासकालावधी - दोन वर्षंइन्स्टिट्युट - 1 ) श्री समर्थ विद्यामंदिर, दादर.2) सेवा सदन सोसायटीज ज्यु.कॉलेज ऑफ एज्युकेशन, मुंबई.3) श्रीमती एस.के सोमय्या,न्यू कॉलेज ऑफ एज्युकेशन, घाटकोपर.कोर्स - BHSc.(बॅचलर ऑफ होमसायन्स) पात्रता - बारावी पासकालावधी - एक वर्षइन्स्टिट्युट-1) मुंबई युनिव्हर्सिटी2) एस.एन.डी.टी युनिव्हर्सिटीकोर्स - नॉन युनिव्हर्सिटी कोर्स इन डान्सपात्रता - बारावी पासकालावधी - नऊ वर्षंइन्स्टिट्युट -1) भारतीय संगीत शिक्षापीठ, भारतीय विद्या भवन,मुंबई2) संगीतायन ग्यान आश्रम,महाकाली रोड,अंधेरी (ईस्ट)3) अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ, पी.बी.-14, मीरज,सांगली.कोर्स - व्होकल म्युझिक (बॅचलर ऑफ म्युझिक )पात्रता - बारावी पासकालावधी - तीन वर्षंइन्स्टिट्युट -कॉलेज ऑफ इंडियन म्युझिक, डान्स अँड ड्रामाटिक, एम.एस.युनिव्हर्सिटी,बडोदा.कोर्स - डिप्लोमा इन ड्रामाटिक्सपात्रता - बारावी पासकालावधी - एक वर्षइन्स्टिट्युट - नाट्य ऍकेडमी,एम.जी.रोड.मुंबईकोर्स - टुरिझम ऍंड ट्रॅव्हल,इंडस्ट्री मॅनेजमेंट. पात्रता - बारावी पास.कालावधी - दोन वर्षइन्स्टिट्युट - 1 ) गरवारे इंस्टिट्युट ऑफ करिअर एज्युकेशन ऍंण्ड डेव्हलपमेंट,मुंबई. 2) विद्या नगरी, कलिना,सांताक्रूझ, मुंबई.कोर्स - डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी.पात्रता - बारावी पासकालावधी - तीन वर्षंइन्स्टिट्युट - 1) इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नॉलॉजी ऍंण्ड हॉटेल न्युट्रिशन्स. वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई 28कोर्स - ऍक्सेसरी डिझाईन पात्रता - बारावी पास.कालावधी - तीन वर्षंइन्स्टिट्युट-1) सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स,मुंबई.2) चेनथा भवन,नामपल्ली, हैदराबाद.कोर्स - फॅशन डिझायनिंगपात्रता - बारावी पासकालावधी - तीन वर्षइन्स्टिट्युट -1) सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई.2)चेनथा भवन,नामपल्ली, हैदराबाद.कोर्स - डिप्लोमा इन कटिंग ऍण्ड पॉलिशिंग डायमंडपात्रता - बारावी पासकालावधी - सहा महिनेइन्स्टिट्युट - जेमस्टोन आरटीसन्स ट्रेनिंग स्कूल,जालना महाल, जयपूर.कोर्स - डिप्लोमा इन कटिंग ऍण्ड पॉलिशिंग कलर्ड जेमस्टोन. पात्रता - बारावी पास.कालावधी - सहा महिनेइन्स्टिट्युट-जेमस्टोन आरटीसन्स ट्रेनिंग स्कूल, जालना महाल,जयपूर.कोर्स - डिप्लोमा इन जेमो ऍण्ड डायमंड ग्रेडिंगपात्रता - बारावी पास.कालावधी - सहा महिनेइन्स्टिट्युट-जेमस्टोन आरटीसन्स ट्रेनिंग स्कूल, जालना महाल, जयपूर-302017.कोर्स - डायमंड टेक्नॉलॉजीपात्रता - बारावी पास कालावधी - दोन वर्षइन्स्टिट्युट - श्री भागुभाई मफतलाल पॉलिटेक्नीक, विलेपार्ले,मुंबई.कोर्स - डिप्लोमा इन ज्वेलरी डिझायनिंगपात्रता - बारावी पासकालावधी - दोन महिनेइन्स्टिट्युट -1) ज्वेलरी प्रोडक्ट डेव्हलपमेंट सेटर,प्रोजेक्ट ऑफ द जेम ऍण्ड ज्वेलरी ए‌क्सपोर्ट 2) प्रोमोशन काऊन्सिल,15 कॉमर्स सेंटर,ताडदेव,मुंबई-400034.3) जेम ऍंण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रोमोशन काऊन्सिल,राजस्थान चेंबर भवन,जयपूर.कोर्स - डिप्लोमा इन ऍक्सेसरी डिझाइनिंग पात्रता - बारावी पासकालावधी - तीन वर्षइन्स्टिट्युट -1)नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी,न्यू दिल्ली2)इंडियन डिझायनिंग इंस्टिट्युट, सुरत.3)एस.एन.डी.टी. मुंबई.कोर्स - इंजिनियरिंग डिप्लोमा इन रेडियो ऍण्ड टेलिव्हिजन.पात्रता - बारावी पासकालावधी - तीन वर्षइन्स्टिट्युट -1) सेंट झेवियर्स टेक्नीकल इन्स्टिट्युट, माहीम, मुंबई 400016.2)रेडिओ इलेक्ट्रिकल इन्स्टिट्युट, डॉ.भडकमकर मार्ग,मुंबई-400007. 3)इन्स्टिट्युट ऑफ रेडियो टेक्नॉलॉजी,जयगोपाल इंडस्ट्रिज ,भवानी शंकर रोड, दादर, मुंबई-400028.कोर्स - फूड टेक्नॉलॉजीपात्रता - बारावी पासकालावधी - दोन वर्षइन्स्टिट्युट - प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक, जुहू रोड, सांताक्रूझ (वेस्ट)मुंबई.कोर्स - शुगर टेक्नॉलॉजीपात्रता - बारावी पासकालावधी - दीड वर्षंइन्स्टिट्युट - नॅशनल शुगर इन्स्टिट्युशन, कानपूर.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2009 01:05 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2009 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close