S M L

सुदर्शन यांच्या विधानावरुन अकोल्यात निदर्शन

12 नोव्हेंबरराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के.सी. सुदर्शन यांनी गुरुवारी सोनिया गांधी यांच्यावर टिका केली. या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज अकोल्यात निदर्शनं केली. सुदर्शन यांनी माफी मागावी अशी मागणी करत जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा आरएसएस च्या कार्यालयाकडे वळवला आणि तिथे पुतळ्यांचे दहन केले. हा पुतळा विजवण्याचा प्रयत्न पोलीस करत असताना एका पोलीस कर्मचा-यांचा हात भाजला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2010 02:03 PM IST

सुदर्शन यांच्या विधानावरुन अकोल्यात निदर्शन

12 नोव्हेंबर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के.सी. सुदर्शन यांनी गुरुवारी सोनिया गांधी यांच्यावर टिका केली.

या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज अकोल्यात निदर्शनं केली.

सुदर्शन यांनी माफी मागावी अशी मागणी करत जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा आरएसएस च्या कार्यालयाकडे वळवला आणि तिथे पुतळ्यांचे दहन केले.

हा पुतळा विजवण्याचा प्रयत्न पोलीस करत असताना एका पोलीस कर्मचा-यांचा हात भाजला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2010 02:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close