S M L

कडोंम विरोधी पक्षनेतेपदाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध

12 नोव्हेंबरकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी आणि उपमहापौरपदी युतीचा झेंडा रोवला. तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपद मनसेच्या वैशाली दरेकर यांना मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसेने हातमिळवणी केल्याचा आरोप करत, या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी कोर्टात जाणार आहे. काँग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे यांनी अशी माहिती दिली.तर आमचे संख्याबळ जास्त असल्याने आम्हीच विरोधी पक्षनेतेपद घेणार असं उत्तर मनसेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2010 02:47 PM IST

कडोंम विरोधी पक्षनेतेपदाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध

12 नोव्हेंबर

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी आणि उपमहापौरपदी युतीचा झेंडा रोवला.

तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपद मनसेच्या वैशाली दरेकर यांना मिळाले आहे.

त्यामुळे शिवसेना आणि मनसेने हातमिळवणी केल्याचा आरोप करत, या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी कोर्टात जाणार आहे. काँग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे यांनी अशी माहिती दिली.

तर आमचे संख्याबळ जास्त असल्याने आम्हीच विरोधी पक्षनेतेपद घेणार असं उत्तर मनसेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2010 02:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close