S M L

माजी एटीएसप्रमुख हेमंत करकरेंचा स्मृतिदिन

12 डिसेंबर, मुंबई आज हेमंत करकरेंचा जन्मदिन . दहशतवादाशी निधड्या छातीनं लढणार्‍या या ऑफिसरनं मुंबईवर हल्ला करणार्‍या अतिरेक्यांच्या गोळ्या झेलल्या. 'आयबीएन-लोकमत'नं त्यांचे अखेरचे शब्द जपून ठेवले आहेत. हेमंत करकरेंचे ते अखेरचे शब्द आहेत, मुंबईत नवरात्रौत्सवादरम्यान केलेल्या भाषणाचे. समाजात शांतता टिकवायची असेल तर प्रत्येकाच्या वर्तणुकीत एक ताल असणं गरजेचं आहे, असा अभ्यासपूर्ण हेमंत करकरे यांनी युवकांना या भाषणाच्या माध्यमातून दिला होता. या भाषणात त्यांनी पोलिसांचा धर्म खाकी असल्याचीही जाणीव करून दिली होती. 3 डिसेंबरला मुंबईतल्या 6 लाख तरुणांनी एकत्र येऊन दहशतवादाचा निषेध व्यक्त केला होता, दहशतवादाविरुद्ध लढा देण्याचा निर्धार केला होता. अशा तरुणांच्या दहशतवादा विरोधाच्या लढण्याला बळ देणारं हेमंत करकरेंचं भाषण व्हिडिओवर ऐकता येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2008 01:41 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2008 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close