S M L

भ्रष्टाचार्‍यांना माझ्या राज्यात अभय नाही - पृथ्वीराज चव्हाण

12 नोव्हेंबरभ्रष्टाचार्‍यांना माझ्या राज्यात अभय नाही. असा इशारा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आयबीएन-लोकमतशी बोलताना त्यांनी आपली राज्यातल्या भ्रष्टाचारावरची भूमिका स्पष्ट केली. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतलेल्या या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. भ्रष्टाचार करणारे कोणीही असोत. राजकारणी, नोकरशहा किंवा बिल्डर, त्यांना पाठीशी घातले जाता कामा नये असेच आपले धोरण राहील हे त्यांनी स्पष्ट केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2010 01:03 PM IST

भ्रष्टाचार्‍यांना माझ्या राज्यात अभय नाही - पृथ्वीराज चव्हाण

12 नोव्हेंबर

भ्रष्टाचार्‍यांना माझ्या राज्यात अभय नाही. असा इशारा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आयबीएन-लोकमतशी बोलताना त्यांनी आपली राज्यातल्या भ्रष्टाचारावरची भूमिका स्पष्ट केली.

आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतलेल्या या एक्सक्ल्युझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. भ्रष्टाचार करणारे कोणीही असोत.

राजकारणी, नोकरशहा किंवा बिल्डर, त्यांना पाठीशी घातले जाता कामा नये असेच आपले धोरण राहील हे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2010 01:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close